Kolhapur Heatwave Alert : कोल्हापूर ४० पार, हवामान विभागाचा अंदाज आला, उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’

Heatwave kolhapur news : कोल्हापूरमध्ये वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता. हवामान विभागाचा ‘येलो अलर्ट’ जारी, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन.
Kolhapur Heatwave Alert news

Kolhapur Heatwave Alert news

esakal

Updated on

Yellow alert Kolhapur weather : एप्रिलच्या मध्यावर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. आज दिवसभरात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. कोल्हापूरकरांना उन्हाचा तडाखा बसला. सकाळी आठ वाजल्यापासून तापमानात वाढ होऊ लागली. तासागणिक त्यामध्ये वाढ होत गेली. दुपारी बारा ते चार या कालावधीत वातावरण सर्वाधिक उष्ण राहिले. यावेळेत कडक उन्हामुळे रस्त्यांवरील वर्दळ कमी दिसून आली.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Weather Update
Yellow Alert in Maharashtra Districts
21 States Rain Alert
Maharashtra Rain
Marathi News Esakal
www.esakal.com