Kolhapur Rain Update : राजारामसह सात बंधारे पाण्याखाली, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला; धरणक्षेत्रात कोसळधार, पंचगंगेची पातळी किती फुटांवर?

Kolhapur heavy rain latest update : कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली असून राजारामसह सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वाहतूक बंद करून पर्यायी मार्ग सुरू करण्यात आले आहेत.
Kolhapur flood situation latest

Kolhapur flood situation latest

esakal

Updated on

कोल्हापूर : धरणक्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. दिवसभर सुरू असलेल्या कोसळधारेमुळे नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. परिणामी यंदा प्रथमच राजारामसह सात बंधारे पाण्याखाली (Panchganga River water level) गेले. पंचगंगेची पाणी पातळी १७ फुटांवर गेल्याने राजाराम बंधारा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli flood risk due to Almatti Dam
Radhanagari Dam 97 percent full update
Kolhapur heavy rainfall latest update
Kolhapur flood situation latest news today
Marathi News Esakal
www.esakal.com