Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 44 बंधारे पाण्याखाली, 3 मुख्य राज्य महामार्ग बंद; 'पंचगंगा' इशारा पातळीच्या अगदी जवळ, गगनबावड्यात 101 मिमी पाऊस

Kolhapur heavy rain latest update : कोल्हापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून गगनबावड्यात १०१ मिमी पावसाची नोंद झाली. पंचगंगा नदी इशारा पातळीकडे जात आहे.
Panchganga River warning level update

Panchganga River warning level update

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्याच्या सर्वच भागांत सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला. गगनबावड्यात अतिवृष्टीची नोंद झाली. तेथे २४ तासांत १०१ मिलिमीटर पाऊस (Gaganbawda rainfall today) पडला. त्याखालोखाल शाहूवाडीमध्ये ८७, तर राधानगरी तालुक्यात ६५.७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी मध्यरात्री बाराला ३४.६ फूट असून, नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे. शहरासह परिसरातही दिवसभर रिपरिप सुरू होती. रात्री साडेदहाच्या दरम्यान जोरदार सरी कोसळल्या.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur flood situation latest news today
Panchganga River flood update today
Kolhapur flood situation latest
Kolhapur monsoon rainfall update
Marathi News Esakal
www.esakal.com