Heavy Rain Kolhapur : 24 तासांत घाटमाथ्यावर धुवांधार पाऊस; राधानगरीसह कोल्हापुरातील धरणांमध्ये किती पाणीसाठा? पंचगंगेची पातळी साडेतेरा फुटांवर...

Kolhapur heavy rainfall latest update : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत मुसळधार पावसामुळे धरणे आणि पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली आहे.
Kolhapur monsoon rainfall update

Kolhapur monsoon rainfall update

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात पश्चिमेकडील घाटमाथ्यावर गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला. पाटगाव धरणक्षेत्रात ८८, तर घटप्रभा पाणलोट क्षेत्रात ८५, कासारी धरण क्षेत्रातही ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे धरणांसह नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ (Panchganga River water level today) होत आहे. पंचगंगेची पाणीपातळी राजाराम बंधाऱ्यावर साडेतेरा फूट होती.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com