Rajesh Kshirsagar Kolhapur Development : कोल्हापूर आता 'उदयपूर-जोधपूर'सारखे साकारणार! शहरातील 64 हेरिटेज वास्तू अन् तलावांचा होणार कायापालट

Kolhapur heritage development project : कोल्हापूरमधील ६४ हेरिटेज वास्तू आणि तलावांचा उदयपूर-जोधपूरच्या धर्तीवर विकास करण्याचा प्रयत्न आहे. काँक्रिट रस्ते, रिंगरोड आणि विकास आराखड्याद्वारे शहराचा पर्यटन व पायाभूत सुविधांचा कायापालट करण्याचे नियोजन आहे.
Kolhapur tourism development plan

Kolhapur tourism development plan

esakal

Updated on: 

कोल्हापूर : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उदयपूर, जोधपूरच्या धर्तीवर शहरातील ६४ हेरिटेज वास्तू, तसेच तलाव विकसित करण्यासाठी शासनाकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न (64 heritage buildings in Kolhapur) आहे. रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी काँक्रिटचे रस्त्यांचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी निधी मागणी करणार आहे, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com