

Kolhapur Pothole-Free Road PIL
sakal
कोल्हापूर : महापालिका आणि जिल्हा परिषदेने रस्ते दुरुस्ती आणि नूतनीकरण करताना त्याचा अहवाल सर्किट बेंचमध्ये सादर करावा, तो कसा करावा याचेही मुद्दे न्यायमूर्तींनी आदेशात दिले आहेत. तसेच त्याची माहिती याचिकाकर्ते यांना पुढील तारखेपूर्वी द्यावी. पुढील तारीख अकरा डिसेंबर आहे.