

Mahayuti Finalized for Kolhapur & Ichalkaranji
sakal
कोल्हापूर/ इचलकरंजी : आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर व इचलकरंजीत महायुती म्हणून मैदानात उतरण्यावर आज शिक्कामोर्तब झाले. याबाबत कोल्हापुरात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली.