

Kolhapur - ichalkaranji Election Process Begins
sakal
कोल्हापूर : नगरपालिकांची निवडणूक संपल्यानंतर आता कोल्हापूर व इचलकरंजी या दोन महापालिकांच्या निवडणुकीचा रणसंग्राम मंगळवारपासून (ता. २३) सुरू होत आहे. कोल्हापूरसाठी २०, तर इचलकरंजीसाठी १६ प्रभागांत निवडणूक होत आहे.