
Maharashtra Politics : गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूरसह इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी नगरविकास विभागाने मंगळवारी प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले. या नव्या आदेशानुसार या दोन्ही महापालिकांतील प्रभाग रचना चार सदस्यीय असणार आहे. महापालिका पातळीवर उद्या पासूनच याला सुरुवात होईल.