Kolhapur Cricket Stadium : अखेर आदेश आला! कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानासाठीची जागा क्रिडा विभागाकडे 33 एकर जमीन हस्तांतरित

Kolhapur Cricket Stadium Land Transfer : कोल्हापुरात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानासाठी 33 एकर जमीन क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मैदानाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Kolhapur Cricket Stadium land

Kolhapur Cricket Stadium land

esakal

Updated on

Kolhapur New Cricket Stadium : कोल्हापूर विकासवाडी येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानासाठी निश्चित केलेली ३३ एकर जागा जिल्हा प्रशासनाने क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली. आज ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता येथे क्रिडांगण बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com