Kolhapur Jaggery Auction : गूळ उत्पादकांसाठी गोड बातमी! कोल्हापुरात हंगामातील पहिल्याच सौद्याला प्रतिक्विंटल 7011 रुपयांचा उच्चांकी दर जाहीर

Kolhapur jaggery market first auction 2026 : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत दिवाळी पाडव्याला गूळ हंगामातील पहिला सौदा झाला. तळाशीच्या लालासाहेब बिरांडे यांच्या ५१ रव्यांना प्रतिक्विंटल ७०११ रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला.
Jaggery price per quintal in Kolhapur market

Jaggery price per quintal in Kolhapur market

esakal

Updated on: 

कोल्हापूर : येथील कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारी गूळ हंगामातील पहिल्या सौद्याला ७०११ रुपये दर जाहीर झाला. बाजार समितीत आलेल्या ५१ रव्यांना हा दर (Kolhapur jaggery rate on Diwali Padwa) मिळाला.

Loading content, please wait...