

Limited Jaggery Supply
sakal
कोल्हापूर : शाहू मार्केट यार्डातील गूळ बाजारात दरवर्षी गुळाचे भाव घसरत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते, अशी ओरड होती. मात्र, यंदा स्थिती उलट आहे. यंदा गुळाचा भाव प्रतिक्विंटल ४२०० रुपये असा झाला असून, दिवसाला तब्बल २०० रुपयांनी वाढ नोंदवली जात आहे.