

Agricultural distribution drone with subsidy
sakal
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना कृषी ड्रोनचे वितरण झाले. बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत महिन्यापूर्वी हा महत्त्वाचा निर्णय झाला होता.