

Kolhapur Driver and Conductor Return Bag with 10 Tola Gold
esakal
Honest Public Transport Staff Kolhapur : (प्रकाश पाटील) : बावडा शुगरमिल परिसरात केएमटी बसच्या चालक-वाहकाने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दहा तोळे सोने असलेली बॅग प्रवाशाला सुखरूप परत केले आहेत. केएमटीच्या सेवाभावाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.