VIDEO : कोल्हापुरात 'व्हॅलेंटाईन डे'ला अघोरी कृत्य; हळद-कुंकू लावून झाडाला तरुणीचा फोटो अन् काळी बाहुली खिळ्याने ठोकली, भानामती की बदनामीचा कट?

Shocking Valentine’s Day Incident Reported in Kodoli Kolhapur : कोडोलीतील आनंदनगर परिसरात व्हॅलेंटाईन डे दिवशी झाडावर तरुणीचा फोटो व काळी बाहुली हळद-कुंकू लावून ठोकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून नागरिकांनी पोलिस चौकशीची मागणी केली आहे.
Shocking Kolhapur Kodoli Valentine’s Day Incident

Shocking Kolhapur Kodoli Valentine’s Day Incident

esakal

Updated on

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी एक धक्कादायक प्रकार (Kolhapur Kodoli Incident) उघडकीस आला आहे. आनंदनगर परिसरातील एका झाडावर अज्ञात व्यक्तीने एका तरुणीचा फोटो आणि काळी बाहुली हळद-कुंकू लावून खिळ्याने ठोकल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. हा प्रकार समोर येताच परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Shocking Kolhapur Kodoli Valentine’s Day Incident)

Loading content, please wait...

Related Stories

Hupari wife attack case
Mumbai Local Train
Who is Firoz Baba?
Kolhapur college student death investigation
Marathi News Esakal
www.esakal.com