Kolhapur : 'ड्यूटी'वरून एलसीबीचे दोन 'पाटील' भिडले, पोलिस अधीक्षक कार्यालयातच सुपारी देऊन संपविण्याची भाषा

Kolhapur Police : एलसीबीतील दोन पोलिसांमधला वाद निवडणूक मतदानाआधीच चव्हाट्यावर आला. वरिष्ठांनी समजूत घालून दोघांना शांत केले. पण, पुन्हा हा वाद उफाळून आलाच. एकमेकांची उणीदुणी काढण्यापासून 'सुपारी' देऊन संपविण्याची धमकी दिली गेली.
Kolhapur Police

Kolhapur Police

Esakal

Updated on

एलसीबी म्हटलं की, वर्दीला सुटी... जिल्ह्याच्या कोणत्याही पोलिस ठाण्यात वजन... यामुळेच बंदोबस्ताला टाळाटाळ सहाजिक आलीच. नुकत्याच झालेल्या निवडणूक काळात सलग बंदोबस्त पडल्याने एक 'पाटील' गडी भेंडाळला. 'आम्हालाच बंदोबस्त, दुसऱ्याला सूट कशी?' याची विचारणा थेट हजेरी मेजरला केली. तेव्हापासून धुमसत असलेला वाद 'पोलिस अधीक्षक कार्यालयातच' उफाळून आला. एकमेकांची उणीदुणी काढण्यापासून 'सुपारी' देऊन संपविण्याची धमकी देण्यात आल्याने एकच धांदल उडाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com