

capture the leopard
sakal
कोल्हापूर: वन विभाग, वन्यजीव बचाव पथक व पोलिसांनी ‘परफेक्ट’ नियोजन केल्याने व योग्य समन्वय साधल्याने बिबट्याला जिवंत जेरबंद करण्याची मोहीम आज फत्ते झाली. बिबट्या लपलेली जागा, त्याला पकडण्यासाठी केलेला मास्टरप्लॅन अन् कर्मचाऱ्यांनी दाखविलेले धाडस वादातीत ठरले.