Kolhapur Lodge Raid: कोल्हापूर -गगनबावडा मार्गावर लॉजवर नाजूक प्रकरणातून पोलिसांनी धाड टाकली अन्, एक पिडीत महिला...

lodge illegal activity raid : गगनबावडा मार्गावरील लॉजमध्ये संशयास्पद प्रकार उघडकीस; पोलिसांच्या धाडीत एक महिला सापडली. तपास सुरू असून पुढील कारवाई सुरू आहे.
Kolhapur police gaganbawda Lodge Raid

Kolhapur police gaganbawda Lodge Raid

esakal

Updated on

Gaganbawda road police raid : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील खुपिरे (ता. करवीर) गावच्या हद्दीत असलेल्या सुरभी लॉजवर पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा टाकून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. कारवाईत पोलिसांनी १ लाख ३८ हजार ७२० रुपयांच्या मुद्देमालासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एका पीडित महिलेची सुटका केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com