Kolhapur Jaggery Tax Evasion : कर चुकवलेला ३६ लाखांचा गूळ पकडला, कोल्हापूर बाजार समिती सभापतींसह संचालक मंडळाची कारवाई
Shahu Market Yard : शाहू मार्केट यार्डात कर चुकवलेला ३६ लाखांचा गूळ बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील व सचिव तानाजी दळवी यांच्यासह संचालक मंडळाने ताब्यात घेतला.