Kolhapur Rice Theft : गोदामातून तांदळाची 72 पोती चोरणाऱ्या तीन महिलांना अटक; मध्यरात्री टेम्पो बोलावून नेली पोती

Three Women Arrested in Kolhapur Rice Theft Case : कोल्हापूरच्या मार्केट यार्डातील गोदामातून ७२ तांदळाची पोती चोरी करणाऱ्या तीन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
Kolhapur Market Yard rice theft case

Kolhapur Market Yard rice theft case

esakal

Updated on

कोल्हापूर : मार्केट यार्डातील गोदामातून तांदळाची ७२ पोती चोरणाऱ्या तीन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Kolhapur Market Yard rice theft case) अटक केली. अश्विनी दत्ता नाईक (वय ३५), नम्रता संतोष गायकवाड (३०, दोघी रा. राजेंद्रनगर) व अनिता विनायक चांदणे (३५, गंजीमाळ, टिंबर मार्केट परिसर) अशी त्यांची नावे आहेत. भरदुपारी ही पोती चोरून मार्केट यार्डातच लपवली होती. तिथून नाईक हिने स्वतःच्या घरी नेऊन ठेवलेली एक लाख १६ हजार रुपये किमतीची तांदळाची पोती जप्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

surekha nyare case
Suraj Sakhare firing case update
Kolhapur Dowry death case asmita katkar
Yashwant Sugar Factory Land Deal Faces Another Setback as State Orders Fresh Suspension
Marathi News Esakal
www.esakal.com