
Kolhapur Latest News: कोल्हापुरातून एक धक्कादायक प्रकार पुढे आलेला आहे. तब्बल सहा नृत्यांगणांनी हाताच्या नसा कापून आत्महत्या प्रकरण्याच प्रयत्न केला. त्यांना तातडीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे या नृत्यांगणा सुधारगृहात होत्या, अशी माहिती आहे.