

Kolhapur Mayor Election 1980
sakal
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत १९८० मध्ये पहिल्या सभागृहातील तिसऱ्या महापौर-उपमहापौरांची निवडणूक नाट्यमय घडामोडी आणि ताणतणावाची परिस्थिती यामुळे ‘माईल स्टोन’ ठरली. आधीच्या सत्तारूढ नगरसेवा आघाडीतून कॉंगेसच्याच एका गटाचे आठ नगरसेवक बाहेर पडल्याने खळबळ उडाली.