

Political leaders finalizing Kolhapur mayor candidate amid intense party discussions.
sakal
कोल्हापूर : महापौरपदासाठी भाजपमधील ज्यांचे नाव अंतिम होईल, त्यांचे नाव बंद लखोट्यातून सोमवारी पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी पक्षाने आज महापौरपदासाठी दोन अर्ज घेतले. शिवसेनेनेही दोन महापौरपदाचे, तर तीन उपमहापौरपदाचे अर्ज घेतले आहेत.