

Kolhapur mayor election political analysis
esakal
Kolhapur Mayor Candidate List : कोल्हापूर महापालिकेसाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाले. महापालिकेसाठी ओबीसी पुरूष असे आरक्षण पडल्याने कोण महापौर होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. पाच वर्षे थांबलेली नगरसेवकांची निवडणूक अखेर झाली. त्यामध्ये महायुतीने बहुमत मिळवले आहे.