

BJP Stance to Shape Pune Mayor Post as Political Parties Discuss New Formula for Tenure and Possible Power Sharing Arrangement
esakal
कोल्हापूर: खुद्द मुख्यमंत्री हे पदांच्या खांडोळीविरोधात असल्याचे वातावरण करत महापालिकेतील महायुतीतील पदांचा फॉर्म्युला ठरला असताना पुन्हा खांडोळी करण्याची चर्चा पसरवली गेली आहे. त्यामुळे भाजपचा महापौर सव्वा वर्ष ठेवणार, की पूर्वीप्रमाणेच भाजपलाही पदाची खांडोळी करणाऱ्यांच्या रांगेत नेऊन बसवणार, हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या हातात आहे.