

Cooperative Milk Societies
sakal
कोल्हापूर: राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका वेळेवर होण्यासाठी वरिष्ठ विभागाकडून सर्वच सहकारी कार्यालयांकडे वारंवार विचारणा होत आहे. यासाठी अनेक प्रयत्न करूनही वर्षभरात जिल्ह्यातील ८४ सहकारी दूध संस्थांतील कारभाऱ्यांकडून निवडणूक टाळण्याचा प्रयत्न केला आहे.