Kolhapur crime news : अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मामे भावानेचे केला अत्याचार, वडील मामाचेही अश्लील वर्तन; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

POCSO case Kolhapur : कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मामेभावाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडील मामाच्याही अश्लील वर्तनाचा आरोप करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.
Kolhapur crime news POCSO case

Kolhapur crime news POCSO case

esakal

Updated on

minor girl abuse case : अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मामे भावाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील पीडितेशी तिच्या वडील आणि मामाने अश्‍लील वर्तन केले, अशी फिर्याद पीडितेच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेचा वडील आणि मामाला अटक केली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी या दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com