

Kolhapur Civic Administration Stalemate
sakal
कोल्हापूर : महापालिकेत पाच वर्षांपासून सभागृह नाही. सर्व कारभार हा प्रशासकांच्या माध्यमातून सुरू आहे. या काळात सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून शहरातील विविध प्रश्नांवर बैठका घेऊन आढावा घेतला. परंतु, त्यातील किती प्रश्न मार्गी लागले हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे नुसत्याच बैठका झाल्या, अन् प्रश्न ‘जैसे थे’च राहिले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
- प्रवीण देसाई