

Boundary Expansion Delay
sakal
कोल्हापूर : हद्दवाढीबाबत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याबद्दल कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती व समन्वय समितीने आज महापालिकेच्या प्रवेशद्वारात शंखध्वनी आंदोलन केले. तसेच अधिकाऱ्यांना हद्दवाढ करायचीच नाही, असा आरोपही करण्यात आला.