Hassan Mushrif : महापालिकेतील वादावर मुश्रीफ नाराज; दोन्ही नगरसेवकांना समज देणार

Kolhapur Clash : कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांच्या वादाने राजकीय वातावरण तापले असताना, मंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही नगरसेवकांना समज देण्याचा प्रयत्न केला जाईल,
clash in Kolhapur.

clash in Kolhapur.

sakal

Updated on

कोल्हापूर : महापालिकेत महायुतीतील दोन नगरसेवकांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करू. यामध्ये एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याने त्याबद्दल मी माफी मागतो, अशी नाराजी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com