Kolhapur Municipal Corporation: ‘तुम्हाला शहराची काळजी नाही’ म्हणताच आयुक्त संतापले; बैठकीतून उठून बाहेर, महापौरांकडून निषेध

Heated Exchange at Kolhapur Municipal Corporation Meeting: कोल्हापूर महापालिकेतील बैठकीत शहराच्या प्रश्नांवरून सर्वपक्षीय कृती समिती आणि आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
Kolhapur Municipal Corporation

Kolhapur Municipal Corporation

esakal

Updated on: 

कोल्हापूर: शहराच्या विविध प्रश्‍नांबाबतच्या महापालिकेतील बैठकीत थेट आयुक्तांना ‘तुम्हाला शहराची काळजी नाही’ असे सर्वपक्षीय कृती समितीने सुनावल्यानंतरच्या खडाजंगीनंतर संतापलेले आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड बैठकीतून उठून बाहेर पडले. याने उपस्थित महापौरांचा अपमान झाल्याचे सांगत कृती समितीने तिथेच आयुक्तांचा जाहीर निषेध केला. तसेच जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. महापौर रूपाराणी निकम यांनीही या प्रकाराचा निषेध करत समाचार घेणार असल्याचे सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

Gyanesh Kumar SIR Petition
Kolhapur Citizen Complaint
Kolhapur Engineering Student
Kolhapur Threat Case
Marathi News Esakal
www.esakal.com