

general body meeting on February 20.
sakal
कोल्हापूर : महापौर, उपमहापौर निवडीनंतर स्वीकृतच्या आठ सदस्यांसह स्थायी, परिवहन व महिला बालकल्याण समितीतील ३७ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी २० फेब्रुवारीला महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलवली आहे. नूतन नगरसेवकांची पहिलीच सभा असून त्याच्या कार्यपत्रिकेवर सदस्य नियुक्तीसह सहा विषय आहेत.