Kolhapur: कोल्हापुरात MH 09 वगळता इतर वाहनांसाठी 'प्रवेश कर', महापालिकेचा निर्णय तुघलकी; विरोधकांचा संताप

Kolhapur Pravesh Kar Mahapalika Nirnay: कोल्हापुरात महापालिकेने वाहनांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोल्हापुरात MH 09 वगळता इतर वाहनांसाठी 'प्रवेश कर' लागू होणार आहे.
Kolhapur Vehicle Entry Tax

Kolhapur Vehicle Entry Tax

ESakal

Updated on

कोल्हापूर : महापालिकेने शहरात येणाऱ्या कोल्हापूरबाहेरील वाहनांसाठी 'प्रवेश कर' घेण्याचा ठराव सर्वसाधारण सभेसमोर आणला आहे. हा निर्णय एकतर्फी व अन्यायकारक आहे. याला जनता दल (धर्मनिरपेक्ष), स्वाभिमाने शेतकरी संघटना, हिंदू एकता आंदोलन, कॉमन मॅन संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. तसेच महापालिकेच्या या मनमानीबद्दल सर्वच स्तरातून संतापाचा सूर उमटला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com