

Kolhapur Municipal Corporation
sakal
कोल्हापूर: महापालिकेच्या वतीने चार सदस्यीय प्रभागांसाठी तयार केलेली प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी उद्या (ता. २०) प्रसिद्ध केली जाणार आहे. चार विभागीय कार्यालयात, ताराबाई पार्कमधील मुख्य निवडणूक कार्यालयात, तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.