
kolhapur Municipal Corporation: नगरसेवक आणि त्यांचा प्रभाग हे समीकरण आता बदलणार आहे. इच्छुकांनी यापूर्वी झालेल्या प्रभाग रचनेनुसार आजूबाजूच्या प्रभागात ही फिल्डींग लावली होती. मात्र, आता पुन्हा प्रभाग रचना बदलणार असल्यामुळे इच्छुकांची समीकरणे बदलली आहेत. विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीनंतर जिल्ह्याचेच राजकारण बदलल्यामुळे त्याचाही परिणाम इच्छुकांवर झाला आहे.