

Satej Patil Congress
esakal
Kolhapur Mahanagarpalika Election : बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे जागेच्या तुलनेत वाढलेले इच्छुक, अर्थिक आणि सामाजिक पातळीवरही इच्छुकांची वाढलेली ताकद, त्यातून वाढलेला बंडखोरीचा धोका, आरक्षण असूनही सर्वांना संधी देता येत नसल्याची अडचण, हिंदुत्ववादी प्रचाराची तरुणाईने धरलेली कास पाहता कसबा बावड्यातील प्रभाग क्र. १ हा काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात राखण्याचे आव्हान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासमोर असेल.
- निवास चौगले