
Kolhapur Municipal Corporation : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील माजी नगरसेवकांचा एक गट मंगळवारी (ता. १७) शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. एकूण ३५ जणांची यादी असून त्यापैकी टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.