Kolhapur Municipal Corporation: विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयातून खुर्च्या चोरीस; कर्मचाऱ्यानेच केला चोरीचा खुलासा

Chairs Missing From Opposition Leader’s Office: कोल्हापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयातून चार खुर्च्या गायब झाल्याचा प्रकार सीसीटीव्हीमुळे उघडकीस आला.
Kolhapur Municipal Corporation

Kolhapur Municipal Corporation

esakal

Updated on

कोल्हापूर: महापालिकेतील विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयातील खुर्च्या चोरीस जाण्याच्या प्रकाराने खळबळ उडाली. ही चोरी कोणा चोरट्याने नव्हे, तर कार्यालयातीलच कर्मचाऱ्याने केल्याचे सीसीटीव्हीतून उघड झाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. पण, महापालिकेच्या मुख्य इमारतीत झालेल्या या प्रकाराने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com