

Political parties announce their group leaders ahead of Kolhapur Mayor elections.
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या पक्षांकडून विजयी उमेदवारांच्या यादीसह आज विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार यांच्याकडे आघाड्यांची नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. यात आज कॉंग्रेसने नोंदणी केली.