Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महापालिकेत घरफाळा, पाणीपट्टी वाढ होणार, प्रशासनाने सादर केला प्रस्ताव; नगरसेवकांचा थेट विरोध

House Tax and Water Charges Kolhapur : घरफाळा व पाणीपट्टी वाढवण्याचा प्रस्ताव कोल्हापूर महापालिकेत मांडण्यात आला. मात्र नगरसेवकांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला.
Kolhapur property tax hike latest news

Kolhapur property tax hike latest news

esakal

Updated on

Kolhapur property tax increase : कोल्हापूर महापालिकेचा घरफाळा रेडीरेकनरवर आधारित असल्याने प्रशासनाकडून रेडीरेकनरमध्येच सुधारणा करण्याचा प्रस्ताव देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे करवाढ सुचवली जाणार आहे. याबरोबरच पाणीपट्टी, परवाना, अग्निशमन आदी विभागांकडूनही दरवाढीचे प्रस्ताव दिले जाणार आहेत. हे प्रस्ताव आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवले जाणार आहेत. दरम्यान, मगील आठवड्यात झालेल्या सभेतच करवाढीला नगरसेवकांनी विरोध दर्शवला होता.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Election 2026 Latest Update
Hasan Mushrif vs Dhananjay Mahadik
Kolhapur 10 Km Flyover Project Details
Hasan Mushrif Gokul election
Marathi News Esakal
www.esakal.com