
Kolhapur Breaking News : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीतील प्रस्तावित आठ गावांच्या सांख्यिकीची मागणी महानगरपालिकेने जिल्हा परिषदेकडे आज पत्राद्वारे केली आहे. त्यामध्ये लोकसंख्या, जागा, नागरीकरणच्या मुद्द्यांचा समावेश आहे. या माहितीनंतर जिल्हा परिषदेकडून गावांचे ठराव आल्यानंतर प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे.