

Candidates and party workers outside the election office during withdrawal day in Kolhapur.
sakal
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांच्या माघारीनंतर आज २० प्रभागांतील ८१ जागांसाठी ३२५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे उफाळलेली बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांनी दोन दिवस केलेल्या प्रयत्नानंतर आज २०५ उमेदवारांनी माघार घेतली.