Kolhapur municipal : दहा वर्षांची प्रतीक्षा संपली; खरमासातच कोल्हापुरात इलेक्शनचा जल्लोष

History of Kolhapur Municipality : खरमासाच्या काळातच निवडणूक जाहीर झाल्याने कोल्हापुरात परंपरा, श्रद्धा आणि राजकारणाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे.
History of Kolhapur Municipality

History of Kolhapur Municipality

sakal

Updated on

कोल्हापूर : सौंदत्तीला सुटलेल्या गाड्या आल्या. आंबीलबी झाली आणि तांबडा-पांढऱ्यासाठी आसुसलेल्या जीवांनी कालच्याच रविवारी जणू थर्टीफर्स्टची झलकच दाखवली. हुनार हुनार म्हणत पाच वरसं लांबल्याली इलेक्शन कवा जाहीर हुनार, ही चर्चा सोमवारी गल्ली-बोळात सुरू असतानाच बक्काका विकासकामांचं नारळबी फुटलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com