

Key Issues Dominate Kolhapur
sakal
कोल्हापूर : जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले आहे. उमेदवारांनी पायाला अक्षरश: भिंगरी बांधल्याप्रमाणे प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे. ही निवडणूक शहरातील प्रॉपर्टी कार्ड, स्वच्छ व मुबलक पाणी, कचऱ्याची विल्हेवाट, स्वच्छता, अशा मूलभूत मुद्यांभोवतीच फिरत असल्याचे चित्र आहे.