Election Code of Conduct : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच प्रशासनाने शहरभरातील इच्छुकांचे फलक काढण्यास सुरुवात केली. मध्यवस्तीतील चौक व रस्ते एका रात्रीत मोकळे झाले असून, उपनगरातही कारवाई वेगात सुरू आहे.
कोल्हापूर : निवडणुकी ची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने सायंकाळपासून इच्छुकांचे फलक काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे रात्रीतच अनेक ठिकाणचे रस्ते, चौक मोकळे झाले.