

Kolhapur election administrative teams
sakal
कोल्हापूर: महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवरील कामकाज सुरळीत करण्यासाठी विविध २० विषयांसाठी नियंत्रण अधिकाऱ्यांसह पथकांची नियुक्ती केली आहे. दोन अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक यांच्याकडे नियंत्रण अधिकाऱ्याची जबाबदारी दिली आहे.