

Election officials during vote counting for Kolhapur Municipal Corporation polls.
sakal
कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत पक्ष म्हणून सर्वाधिक जागा जिंकलेल्या काँग्रेसने मतांच्या टक्केवारीतही आघाडी घेतली आहे. झालेल्या एकूण मतांपैकी तब्बल
४४ टक्के मते काँग्रेसला मिळाली आहेत.