

Early Campaigning Ahead
sakal
कोल्हापूर : प्रभागाची व्याप्ती मोठी असल्याने ज्यांना उमेदवारीचे संकेत मिळाले, त्यांनी पक्षांची चिन्हे घेऊन पदयात्रांद्वारे प्रचाराला सुरुवात केली. सकाळी व सायंकाळी अशा दोन टप्प्यांत वेगवेगळ्या भागांत पदयात्रा काढल्या जात आहेत.