

Strict Enforcement of Model Code of Conduct
sakal
कोल्हापूर : ‘महापालिकेची निवडणूक भयमुक्त करण्यासाठी विविध पथकांनी आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करावी. पूर्ण क्षमतेने काम करण्याबरोबरच पोलिस, महापालिका अधिकारी - कर्मचारी, निवडणूक अधिकारी यांच्यात समन्वय हवा.