

Extended Ward Campaign Challenges
sakal
कोल्हापूर : महापालिकेची सध्याची प्रभाग रचना पाहता, संभाव्य आघाडीच्या ज्या-त्या प्रभागातील प्रबळ उमेदवारांवरच स्थानिक प्रचाराची जबाबदारी राहणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘लांब आहे पल्ला; तुमचा प्रभाग तुम्ही सांभाळा’ अशी म्हणण्याची वेळ इच्छुक उमेदवारांवर आली आहे.